मि सखी / माझी सखी / सुगरण सखी मंच.सखी सुगरण मंच जाईन का करावे.अ)रोजगार, आ)स्वयंरोजगार, इ)आरोग्य, ई)सौंदर्य, उ)व्यवसायाचे प्रशिक्षण, ऊ)कर्ज सुविधा, ए)नोकरी,ऐ)मान सम्मान, ओ)करीअर, औ)बॅंकेच्या सुविधा, अं)गृहउद्योग आ:)स्मार्ट फोनच्या माध्यमातून कमाई क) महिलांना स्वावलंबन ख) महिलांचा समूह सहभागातून गावांचा विकास ग) महिला बचतगट स्थापन करणे एक प्रगतीशील कुटुंबाचे नियोजन करणे आहे व स्वावलंबी जीवन आहे.
महाराष्ट्र शासन मान्य
वर्ल्ड लाईफ ऑफ व्हिजन संस्था लातूर द्वारा
"सखी वर्कर "मानधन तत्वावर नियुक्त करणे आहे.
आपल्या गावांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी व गावपातळीवर कार्य करण्याची आवड व तयारी आसना-याणी अर्ज करावे.
कामाचे स्वरूप खालील प्रमाणे :
1) 11महिलांचा ग्रूप तयार करणे.
2) शासनाकडे नोंदणी करणे.
3) आरोग्य सुविधा मार्गदर्शन.
4) रोजगार घरी बसून महिलांना काम व प्रशिक्षण.
5) स्मार्ट फोनच्या माध्यमातून कमाई.
6) कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे.
7) व्यावसाय प्रशिक्षण.
8) वेगवेगळ्या मशनरी प्रशिक्षण.
9) शेतकऱ्यांना 100%स्वावलंबन करणे
10) शासनाच्या सर्व योजना राबविणे व मार्गदर्शन.
11) गावात बँक सेवा पूरविणे.( पैसे काढणे, पैसे पाठवणे, अकाउंट ओपन करणे, चेकबुक, पासबुक,ATM , कर्ज सुविधा)
12) ऑनलाईन सेवा.
13) पेन्शन योजना.
14) लाईफ इन्शुरन्स.
15) महिलांना कुटीर उद्योग रोजगार, प्रशिक्षण.
16) महिलांना सक्षम बनविणे.
17) टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे.
18) तरूण तरुणींना रोजगार, नोकरी, व्यावसायचे प्रशिक्षण, शिक्षणासाठी कर्जांचे मार्गदर्शन.
19) बालकांचा सर्वांगीण विकास.
20) तरूण तरुणींना लग्नसाठी सहकार्य.
21) कंपोस्ट खत निर्मिती.
22) जूण्या कपड्यांपासून विविध वस्तू बनविणे.
23) दुग्ध व्यवसाय, दुग्धजन्य पदार्थ बनविणे, कर्ज सुविधा.
24) कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण व कर्ज सुविधा.
25)शेळी पालन प्रशिक्षण व कर्ज सुविधा.
26) हुंडा मुक्त अभियान राबविणे.
27) मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत.
वरील सर्व कार्य आपल्या गावात करण्यासाठी .
मि सखी व माझी सखी , सुगरण सखी.
म्हणून कार्य करण्याची आवड असणाऱ्या 1 महिला वर्कर ची निवड करणे आहे.तरी निवड करण्यासाठी प्रत्येक गावांतून 1 महिला घेण्यात येणार आहे.
तरी इच्छुकांनी आपले अर्ज समक्ष भेटून द्यावे किंवा खालील whatsapp 9552415513वर पाठवावे.