SAMARTH FRAGRANCE
Manufacturer • Ahmed Nagar • Midc (Anr)
पंचगव्य अगरबत्ती -
👉 देशी गाईचे.शेण ,गोमुत्र ,दुध ,दहि ,तुप,भिमसेनीकापुर लोबान , गुग्गल ,राळ ,नागरमोथा , जटामाशि , तुलशी , चंदन ,हवन सामुग्री,इत्यादी पासून ,पारंपारिक पध्दतीने बनविलेलि आहे .
👉100% नैसर्गिक आणि सेंद्रिय आणि आयुर्वेदिक उत्पादन आहे ,कोणत्याही प्रकारचे केमीकल वा कृत्रिम सुगंध वापरलेला नाहि .आरोग्यासाठी लाभदायी व पर्यावरणास अनुकूल आहे.
👉 श्वसनाचे विकार असलेल्या, तसेच धुराची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींना केमिकलयुक्त अगरबत्तीचा त्रास होतो, मात्र या अगरबत्ती मध्ये कोणतेही केमिकल नसल्याने अश्या व्यक्तीही या अगरबत्ती वापरू शकतील.
🥢 संपूर्ण महाराष्ट्रात कुरियर ने कोठेही मिळेल.
🥢 फ्रि होम डिलेवरि
COD - 📦Cash On Delivery Available 💰
💥Minimum👉Order Quantity: 500 gram👍.
◼ 100 ग्राम, 250 ग्राम, 500 ग्राम व 1 किलो पॅकिंग
मध्ये उपलब्ध
-----------------------------------------