Home
Arrow right grey
Categories
Arrow right grey
Product Details
Business review star
3.5
Product Rating
Views
38
Share
Views
Collection: Woman and Girls /House wife
महिलांना गृहउद्योग  uploaded by सखी सुगरण मंच लातूर on 8/23/2022

महिलांना गृहउद्योग

Price on request
Blue last seen
Last seen a month ago
24
Connections
24
Products
मि सखी / माझी सखी / सुगरण सखी मंच.सखी सुगरण मंच जाईन का करावे.अ)रोजगार, आ)स्वयंरोजगार, इ)आरोग्य, ई)सौंदर्य, उ)व्यवसायाचे प्रशिक्षण, ऊ)कर्ज सुविधा, ए)नोकरी,ऐ)मान सम्मान, ओ)करीअर, औ)बॅंकेच्या सुविधा, अं)गृहउद्योग आ:)स्मार्ट फोनच्या माध्यमातून कमाई क) महिलांना स्वावलंबन ख) महिलांचा समूह सहभागातून गावांचा विकास ग) महिला बचतगट स्थापन करणे एक प्रगतीशील कुटुंबाचे नियोजन करणे आहे व स्वावलंबी जीवन आहे. महाराष्ट्र शासन मान्य वर्ल्ड लाईफ ऑफ व्हिजन संस्था लातूर द्वारा "सखी वर्कर "मानधन तत्वावर नियुक्त करणे आहे. आपल्या गावांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी व गावपातळीवर कार्य करण्याची आवड व तयारी आसना-याणी अर्ज करावे. कामाचे स्वरूप खालील प्रमाणे : 1) 11महिलांचा ग्रूप तयार करणे. 2) शासनाकडे नोंदणी करणे. 3) आरोग्य सुविधा मार्गदर्शन. 4) रोजगार घरी बसून महिलांना काम व प्रशिक्षण. 5) स्मार्ट फोनच्या माध्यमातून कमाई. 6) कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे. 7) व्यावसाय प्रशिक्षण. 8) वेगवेगळ्या मशनरी प्रशिक्षण. 9) शेतकऱ्यांना 100%स्वावलंबन करणे 10) शासनाच्या सर्व योजना राबविणे व मार्गदर्शन. 11) गावात बँक सेवा पूरविणे.( पैसे काढणे, पैसे पाठवणे, अकाउंट ओपन करणे, चेकबुक, पासबुक,ATM , कर्ज सुविधा) 12) ऑनलाईन सेवा. 13) पेन्शन योजना. 14) लाईफ इन्शुरन्स. 15) महिलांना कुटीर उद्योग रोजगार, प्रशिक्षण. 16) महिलांना सक्षम बनविणे. 17) टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे. 18) तरूण तरुणींना रोजगार, नोकरी, व्यावसायचे प्रशिक्षण, शिक्षणासाठी कर्जांचे मार्गदर्शन. 19) बालकांचा सर्वांगीण विकास. 20) तरूण तरुणींना लग्नसाठी सहकार्य. 21) कंपोस्ट खत निर्मिती. 22) जूण्या कपड्यांपासून विविध वस्तू बनविणे. 23) दुग्ध व्यवसाय, दुग्धजन्य पदार्थ बनविणे, कर्ज सुविधा. 24) कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण व कर्ज सुविधा. 25)शेळी पालन प्रशिक्षण व कर्ज सुविधा. 26) हुंडा मुक्त अभियान राबविणे. 27) मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत. वरील सर्व कार्य आपल्या गावात करण्यासाठी . मि सखी व माझी सखी , सुगरण सखी. म्हणून कार्य करण्याची आवड असणाऱ्या 1 महिला वर्कर ची निवड करणे आहे.तरी निवड करण्यासाठी प्रत्येक गावांतून 1 महिला घेण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज समक्ष भेटून द्यावे किंवा खालील whatsapp 9552415513वर पाठवावे.
Product Specifications
Product Type
Others
Similar products from सखी सुगरण मंच लातूर
सखी सुगरण उद्योग मंच लातूर या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला. uploaded by business on 8/23/2022
0
Views
25
Product Rating:
3.5
सखी सुगरण उद्योग मंच लातूर या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला.
सखी सुगरण उद्योग मंच लातूर या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. uploaded by business on 8/23/2022
0
Views
25
Product Rating:
3.5
सखी सुगरण उद्योग मंच लातूर या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सखी सुगरण उद्योग मंच या समुह ला पुरस्काराने गौरविण्यात आले  uploaded by business on 8/23/2022
0
Views
27
Product Rating:
3.5
सखी सुगरण उद्योग मंच या समुह ला पुरस्काराने गौरविण्यात आले
सखी सुगरण उद्योजक मंच सन्मान पुरस्कार  uploaded by business on 8/23/2022
0
Views
23
Product Rating:
3.5
सखी सुगरण उद्योजक मंच सन्मान पुरस्कार
अध्यक्ष सखी सुगरण उद्योजक मंच  uploaded by business on 8/23/2022
0
Views
16
Product Rating:
3.5
अध्यक्ष सखी सुगरण उद्योजक मंच
जास्तीत जास्त महिलांना या समुह मध्ये जोडा व सन्मान पुरस्कार प्रमाणात मिळवा  uploaded by business on 8/23/2022
0
Views
14
Product Rating:
3.5
जास्तीत जास्त महिलांना या समुह मध्ये जोडा व सन्मान पुरस्कार प्रमाणात मिळवा
महिलांना मार्गदर्शन, मोबाईल च्या माध्यमातून दिवस 1000/- रूपये कमविण्याची सुवर्ण संधी, uploaded by business on 8/23/2022
0
Views
13
Product Rating:
3.5
महिलांना मार्गदर्शन, मोबाईल च्या माध्यमातून दिवस 1000/- रूपये कमविण्याची सुवर्ण संधी,
महिलांना नोकरीची सुवर्णसंधी  uploaded by business on 8/23/2022
0
Views
12
Product Rating:
3.5
महिलांना नोकरीची सुवर्णसंधी
सखी सुगरण उद्योजक मंच लोगो  uploaded by business on 8/23/2022
0
Views
11
Product Rating:
3.5
सखी सुगरण उद्योजक मंच लोगो
महिलांचा मोठा समुदाय  uploaded by business on 8/23/2022
0
Views
15
Product Rating:
3.5
महिलांचा मोठा समुदाय
Forward
Similar products from all over India
Forward
Looking for a specific product?
Get direct quotation from the suppliers on your WhatsApp
Post Requirement
Top suppliers selling similar products
Forward

Frequently Asked Questions

1. How to place a product order to कदम लक्ष्मण लातूर?
Orders can be placed on Anar B2B Business App, which is available on Google Play & App Store for free. Anar protects the buyer's payment till the order gets delivered.
महिलांना गृहउद्योग Price Today
महिलांना गृहउद्योग Price is ₹0. The महिलांना गृहउद्योग price list for today in Latur is ₹0, which is the cheapest price for wholesale orders. कदम लक्ष्मण लातूर offers best priced Woman and Girls /House wife at wholesale rates in Latur. You can buy this product at wholesale price by connecting with सखी सुगरण मंच लातूर on Anar. This data was last updated on 2024-05-02
This Product was Searched Using following Tags
महिलांना गृहउद्योग near me in Latur
लातूर में महिलांना गृहउद्योग
महिलांना गृहउद्योग around me Latur
महिलांना गृहउद्योग under 500 in Latur
Get ready to take your business to the next level 🚀
+91
Get the App
Google Play store | Anar.bizApple App store | Anar.biz
Anar phone oneAnar phone two
Anar logo
Anar Business App is India's largest B2B community platform that enables businesses to connect online. Anar App is a Linkedin for 70 million SMBs in India with an Alibaba like commerce layer on top of it making it one of the best Indian Marketplace. Anar app has over 65 Lakh products uploaded, 1.2 cr+ connections, 10 lakh+ buyers and sellers. Our vision is to help every small business in India grow by discovering more suppliers and buyers, products and requirements. Anar empowers millions of Small & Medium Businesses in India to source and sell best quality products at genuine prices and grow their business.
Follow us on
Facebook share
Linkedin
Instagram
Youtube
Google Play store | Anar.bizApple App store | Anar.biz
Directories
Home
Home
Home
Post Requirement
Categories
Categories
Login register
Login/Register