🌿Eco Herbal Facepacks🌿
🌿🌿🌿🌿🌿🌿
Eco सादर करत आहे पूर्णतः नैसर्गिक फेस पॅक. Tanning Facepack, Ubtan Multani Facepack, Pimple Facepack, Chandan Body Cleanser हे सर्व फेस पॅक अतिशय किफायतशीर दरात उपलब्ध आहेत.
🌿🌿🌿🌿🌿🌿
वापरण्याची पद्धत :
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर फेस पॅक हा गुलाबजल मध्ये भिजवू शकता. त्वचा कोरडी असेल तर दुधात भिजवू शकता, पण त्वचा जर नॉर्मल प्रकारची असेल तर थोडे दूध व थोडे गुलाबजल टाकून भिजवावे. नंतर ते चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. 10 ते 15 मिनिटे सुकू द्या आणि साध्या पाण्याने धुवून घ्या.
🌿🌿🌿🌿🌿🌿