नमस्कार , बांधवांनो....
ओवी ट्रेडर्स नाशिक
आपल्यासाठी घेऊन आलोय...
स्मार्ट वॉटर हिटर...
आता सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी लागणार त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत .
**फक्त 1299/- RS**
रोज सकाळी उठून अंघोळीसाठी गरम पाणी करणे हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग एक वैश्विक समस्या या समस्येची सोडवणूक करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय गिझर तेही तुम्हाला परवडेल अशा किमतीत
AUTOMATIC SMART WATER GEYSER.
रोजच्या धावपळीच्या जिवनात वावरत असताना सकाळच्या गरम पाण्यासाठी गॅस तसेच मोठी इलेक्र्टिक उपकरणे वापरून जागा/वेळ व विज वाया घालवण्यापेक्षा AUTOMATIC SMART WATER GEYSER या मध्ये # 30 सेकंदात पाणी गरम येण्यास सूरूवात होते..
वापरण्यास व फिटिंग करण्यास अत्यंत सोपे...
AUTOMATIC SMART WATER GEYSER आपल्याला परवडणार्य दरात व त्यासोबत 12महिन्यांची रिप्लेसमेंट वाॅरंटि सहित
त्यामूळे आजच ऑर्डर करा...
***फक्त -1299 /- ₹***
वाॅटर हिटरची वैशिष्ट्ये
१] 30 सेकंदात पाणी गरम करते
२] सूरक्षेच्या द्रूष्टिने ISI प्रमाणित थर्मोस्टेट व एलिमेंट कॉइल
३] १ का यूनिट मधे 45/50 लीटर पानी गरम होते.
४] 100% शाॅकप्रूफ,गंजप्रूफ
५] फिटिंग करने अगदि सोपे व वापरण्यासहि अत्यंत सूलभ
६] सूरक्षेसाठी ऑटोकट सिस्टिम.
७] 12 महिने रिप्लेसमेंट वाॅरंटि
८] संपूर्णपणे भारतीय बनावटिचा...
९] हॉट वाटर हिटर हा नावाप्रमाणे लहान कूठेहि वापरता येते बाथरूम,स्वंयपाक घरात,होटेल,क्लिनिक, होस्टेल, असे अनेक ठिकाणी .
वापरण्यास अगदि सोपे.
अधिक माहिती साठी संपर्क
श्री. शुभम साळकर
मो.नं.#OviTraders